महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला - dhule-kalvan

नाशिकमधील बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळपर्यंत मदतकार्य सुरु होते. यात काही नागरिकांनी देखील मतदकार्यास हातभार लावला.

नागरिकांनी मतदकार्यास मदत केली
नागरिकांनी मतदकार्यास मदत केली

By

Published : Jan 29, 2020, 12:19 PM IST

नाशिक - धुळे ते कळवण बसला मेशी दहीवड शिवारात बस आणि अॅपेरिक्षा अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेहांची शोधमोहीम सुरूच होती. अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते. यावेळी नागरिकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली.

नागरिकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली

ABOUT THE AUTHOR

...view details