महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक विधानसभा: येवल्यातून छगन भुजबळ विजयी, तर नांदगावातून पंकज भुजबळांचा पराभव - Results With Etv Bharat

तर यंदा मतदारांनी भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 1 आणि एमआयएम 1 असा कौल नाशिकमध्ये दिला आहे.

छगन भुजबळ

By

Published : Oct 24, 2019, 7:20 AM IST

Updated : Oct 24, 2019, 5:28 PM IST

नाशिक- महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलय हे आता स्पष्ट झाले आहे. सर्व महाराष्ट्राला लागलेली निकालाची उत्सुकता आता संपली आहे. नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून, 2014 मधील विधानसभा मतदारसंघ पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 2, भाजप 4, शिवसेना 4, माकप 1 अशी परिस्थिती आहे. तर यंदा भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 1 आणि एमआयएम 1 असे आमदार निवडूण आले आहेत.

नाशिकमधील विजयी उमेदवार
मतदारसंघ पक्ष विजयी उमेदवर
इगतपुरी काँग्रेस हिरामण खोसकर
येवला राष्ट्रवादी छगन भुजबळ
बागलाण भाजप दिलीप बोरसे
सिन्नर राष्ट्रवादी माणिकराव कोकाटे
दिंडोरी राष्ट्रवादी नरहरी झिरवळ
नांदगांव शिवसेना सुहास कांदे
चांदवड भाजप राहुल अहिरे
देवळाली राष्ट्रवादी सरोज अहिरे
नशिक पश्चिम भाजप सिमा हिरे
नशिक मध्य भाजप देवयानी फरांदे
नशिक पूर्व भाजप राहुल ढिकले
मालेगाव मध्य एमआयएम मुफ्ती इस्माईल
निफाड राष्ट्रवादी दिलीप बनकर
मालेगाव बाह्य शिवसेना दादा भुसे
कळवण राष्ट्रवादी नितीन पवार
  • Live Updates -
  • कळवण -राष्ट्रवादीचे नितीन पवार विजयी
  • मालेगाव बाह्य -शिवसेनेचे दादा भुसे विजयी
  • निफाड -राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी
  • मालेगाव मध्य -एमआयएमचे मुफ्ती इस्माईल विजयी
  • नशिक पूर्व -भाजपचे राहुल ढिकले विजयी
  • नशिक मध्य -भाजपच्या देवयानी फरांदे विजयी
  • नशिक पश्चिम -भाजपच्या सिमा हिरे यांचा विजय
  • देवळाली -राष्ट्रवादीच्यासरोज अहिरे विजयी
  • चांदवड-देवळा - भाजपचे राहुल अहिरे विजयी
  • नांदगांव -शिवसेनेचे सुहास कांदे 14 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी
  • दिंडोरी -राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवळ विजयी
  • नाशिकमधील आघाडीवर असणारे उमेदवार -
  • भारतीय जनता पार्टी
    १२४ मध्य - देवयानी फरांदे
    १२३ पूर्व - राहुल ढिकले
    १२५ पश्चिम - सीमा हिरे
    ११८ चांदवड - डॉ राहुल आहेर
    ११६ बागलाण - दिलीप बोरसे
    शिवसेना
    ११५ मालेगाव बाह्य - दादा भुसे
    ११३ नांदगाव - सुहास कांदे
    राष्ट्रवादी
    १२६ देवळाली - सरोज अहिरे
    १२१ निफाड - दिलीप बनकर
    १२२ दिंडोरी - नरहरी झिरवळ
    १२० सिन्नर - माणिकराव कोकाटे
    ११९ येवला - छगन भुजबळ
    कळवन - नितिन पवार
    काँग्रेस
    १२७ इगतपुरी - हिरामण खोसकर
    एमआयएम
    ११४ मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल
  • नांदगाव -शिवसेनेचे सुहास कांदे २१ व्या फेरी अखेर १३०१३ मतांनी आघाडीवर
  • येवला -छगन भुजबळ २९०९० मतांनी आघाडीवर
  • बागलाण विधानसभा मतदारसंघ - भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे विजयी
  • सिन्नर -राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंचा विजय
  • बागलाण -भाजप उमेदवार दिलीप बोरसेंची विजयी मिरवणूक
  • इगतपुरी - काँग्रेसचे हिरामण खोसकर 32 हजार मतांनी विजयी
  • निफाड -राष्ट्रावादीचे दिलिप बनकर 14 हजार 559 आघाडीवर
  • बागलाण -भाजपचे दिलीप बोरसे ३०३३१ मतांनी आघाडीवर
  • नांदगाव -शिवसेनेचे सुहास कांदे 14511 मतांनी आघाडीवर
  • मालेगाव मध्य -एमआयएमचे मौलाना मुफ्ती ईस्माइल 1395 मतांनी आघाडीवर
  • येवला -छगन भुजबळ १० हजार २५७ मतांनी आघाडीवर
  • मालेगाव बाहय -शिवसेनेचे दादासाहेब भूसे 29 हजार 551 मतांनी आघाडीवर
  • चांदवड-देवळा -भाजपचे राहुल आहेर तिसऱ्या फेरीनंतर ११ हजार ७५३ मतांनी आघाडीवर
  • नाशिक मध्य -भाजपच्या देवयानी फरांदे 12 हजार 450 मतांनी आघाडीवर
  • नाशिक मध्य -भाजपच्या देवयानी फरांदे 10 हजार 095 मतांनी आघाडीवर
  • इगतपुरी -काँग्रेसचे हिरामण खोसकर 27 हजार मतांनी आघाडीवर
  • मालेगाव मध्य :पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे आसिफ शेख 1 हजार 340 मतांनी आघाडीवर

नाशिकमधील आघाडीवरील उमेदवार

  1. 124 मध्य - देवयानी फरांदे
  2. 123 पूर्व - राहुल ढिकले
  3. 125 पश्चिम - सीमा हिरे
  4. 118 चांदवड - डॉ राहुल आहेर
  5. 116 बागलाण - दिलीप बोरसे
  6. 115 मालेगाव बाह्य - दादा भुसे
  7. 113 नांदगाव - सुहास कांदे
  8. 126 देवळाली - सरोज अहिरे
  9. 121 निफाड - दिलीप बनकर
  10. 122 दिंडोरी - नरहरी झिरवळ
  11. 120 सिन्नर - माणिकराव कोकाटे
  12. 119 येवला - छगन भुजबळ
  13. 127 इगतपुरी - हिरामण खोसकर
  14. 114 मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल
  15. 117 कळवण - जे पी गावीत
  • नाशिक मध्य -भाजपच्या देवयानी फरांदे 3971 मतांनी आघाडीवर
  • कळवण- तिसऱ्या फेरीत जिवा गावित ४८२६ मतांनी आघाडीवर
  • दिंडोरी -नरहरी झिरवाळ 7901 मतांनी आघाडीवर
  • मालेगाव बाह्य -दादा भुसे 13321 मतांनी आघाडीवर
  • निफाड -राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 12 हजार 865 आघाडीवर
  • चांदवड-देवळा -भाजपेचे डॉ राहुल आहेर यांना दुसऱ्या फेरीनंतर ६ हजार ७९५ ची आघाडी
  • कळवण -माकपचे जे.पी.गावित 1147 मतांनी आघाडीवर
  • नाशिक पश्चिम -सीमा हीरे 3080 मतांनी आघाडीवर
  • येवला -छगन भुजबळ ५ हजार ८३८ मतांनी आघाडीवर
  • दिंडोरी -नरहरी झिरवाळ 3839 मतांनी आघाडीवर
  • देवळाली -सरोज अहिरे ७ हजार ७५४ मतांनी आघाडीवर
  • बागलाण -दिलीप बोरसे आघाडीवर
  • नाशिक मध्य:भाजपच्या देवयानी फरांदे 2 हजार 584 मतांनी आघाडीवर
  • नाशिक-निफाड - राष्ट्रवादीचे दिलीप बनकर ३ हजार २७९ मतांनी अघाडीवर
  • इगतपुरी - राष्ट्रवादी काँग्रेस हिरामण खोसकर 2900 मतांनी आघाडीवर
  • 09.17 AM :येवला - छगन भुजबळ 2 हजार 493 मतांनी आघाडीवर
  • 09.17 AM : मालेगाव मध्य -काँग्रेसचे आसिफ शेख आघाडीवर
  • 09.11 AM : दिंडोरी -नरहरी सिताराम झिरवाळ 3 हजार 709 मतांनी आघाडीवर
  • 09.11 AM : कळवण -पहिल्या फेरीत जिवा गावित ११२७ मतांनी आघाडीवर
  • 09.01 AM : मालेगाव बाह्य- शिवसेनेचे दादा भुसे 2 हजार 367 मतांनी आघाडीवर
  • 09.01 AM : नांदगाव - राष्ट्रवादीचेपंकज भुजबळ पिछाडीवर
  • 08.59 AM : देवळाली -राष्ट्रवादीचे सरोज आहिरे 4 हजार 492 मतांनी आघाडीवर
  • 08.55 AM : नाशिक पश्चिम - भाजपच्या सीमा हीरे 1400 मतानी आघाडी
  • 08.45 AM : नांदगाव -शिवसेनेचे सुहास कांदे 2300 मताने आघाडीवर
  • 08.45 AM :निफाड - पहील्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 881 मतांनी आघाडीवर
  • 08.15 AM :नाशिक पश्चिम मतदारसंघात 28 फेऱ्यांमध्ये पार पडणार मतमोजणी
  • 08.15 AM :मतमोजणीला सुरूवात
  • मतदारसंघ निहाय मतमोजणी आणि फेऱ्या
  1. नांदगाव - 24 फेऱ्या
  2. मालेगाव मध्य - 20 फेऱ्या
  3. मालेगाव बाह्य - 23 फेऱ्या
  4. बागलाण - 21 फेऱ्या
  5. कळवण- 25 फेऱ्या
  6. चांदवड - 21 फेऱ्या
  7. सिन्नर - 23 फेऱ्या
  8. येवला - 23 फेऱ्या
  9. निफाड - 20 फेऱ्या
  10. दिंडोरी - 23 फेऱ्या
  11. नाशिक पूर्व - 23 फेऱ्या
  12. नाशिक मध्य - 22 फेऱ्या
  13. नाशिक पश्चिम - 27 फेऱ्या
  14. देवळाली - 19 फेऱ्या
  15. इगतपुरी - 19 फेऱ्या
Last Updated : Oct 24, 2019, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details