नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
VIDEO : राज ठाकरें संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसैनिकांची मारहाण - raj thackeray
मनसे कार्यकर्त्यांची शहरातील एका तरुणाला मारहाण....मनसे अध्यक्ष राज ठाकरें संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणातून दिला चोप.... कुणाल फालक असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव...

मनसे कार्यकर्त्यांची मारहाण
मनसैनिकांची मारहाण
कुणाल फालक असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. कुणालने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कुणालला आज मारहाण केली आहे.