निनाद मांडवगणे यांच्या हौतात्म्याचा अभिमान आणि दुःख देखील - नाशिककर - India
निनाद मांडवगणे यांच्या अंत्ययात्रेमध्ये आलेल्या नाशिककरांच्या भावना आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या.
अंत्ययात्रेमध्ये आलेले नाशिककर
नाशिक - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे लढाऊ विमान दुर्घटनेत वीरमरण आलेल्या स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Last Updated : Mar 1, 2019, 5:05 PM IST