नाशिक - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामूळे रविवारी देशभर बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सुविधांमध्ये दुध, भाजीपाला, औषधे आदिंना मात्र यातून वगळण्यात आले होते. गेल्या (रविवारी) २४ तासांमध्ये फक्त फक्त एकच दुधगाडी गुजरातच्या निर्यात झाली असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना परिणाम: दिंडोरीमधून गुजरातला जोडणाऱ्या मार्गाने २४ तासात एक दुधगाडी रवाना - कोरोना परिणाम
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामूळे रविवारी देशभर बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सुविधांमध्ये दुध, भाजीपाला, औषधे आदिंना मात्र यातून वगळण्यात आले होते. गेल्या (रविवारी) २४ तासांमध्ये फक्त एकच दुधगाडी गुजरातच्या निर्यात झाली असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना परिणाम: दिंडोरीमधून गुजरातला जोडणाऱ्या मार्गाने २४ तासात एक दुधगाडी रवाना
हेही वाचा -मध्य प्रदेशमधील 15 जिल्ह्यामध्ये 23 ते 25 मार्च लॉकडाऊन
संगमनेरहून निघालेली दुधगाडी दिंडोरी येथे आली असता, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी चालकाशी संवाद साधला. यावेळी चालकाने सांगितलेल्या माहितीनुसार त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये रस्त्याने एकही दुधाचे वाहन न भेटल्याचे त्यांनी सांगितले.