नाशिक - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. शोकाकूल वातावरणात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. १० वाजता फेम थिएटर सिग्नल मार्गे अंत्ययात्रा काढण्यात येऊन द्वारका सर्कल मार्गाने ती अमरधामकडे मार्गस्थ होणार आहे.
हुतात्मा निनाद यांचे पार्थिव निवासस्थानी आणले; घराबाहेर मोठी गर्दी - nashik
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. शोकाकूल वातावरणात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आहे.
नाशिक1
स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.