नाशिक (येवला) - मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Bhondubaba Raped In Nashik) ही घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार
Bhondubaba Raped In Nashik : येवल्यात भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार केला - Bhondubaba raped his mother and three daughters
मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Bhondubaba Raped In Nashik) ही घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येवल्यात भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलीचे लग्न जमत नसल्याने आई येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असे सांगितले. त्यानंतर आईसह तिन्ही मुलींना चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढून आई व इतर दोन मुलींनवर भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी बलात्कार केला. तसेच, ब्लॅकमेल करत आतापर्यंत 8 लाख रुपये उकळले आहेत.