महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणगाव फाट्यावर सापडला तब्बल तीस किलो गांजा - नाशिक गुन्हे बातमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव परिसरात गांजा असलेल्या दोन बेवारस बॅगा आढळल्या आहेत. त्या बॅगा पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

जप्त गांजा
जप्त गांजा

By

Published : Jan 25, 2021, 10:12 PM IST

नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव परिसरात गांजा असलेल्या दोन बेवारस बॅगा आढळल्या आहेत. त्या बॅगा पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

तीन लाखांचा बेवारस गांजा

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव परिसरातील सेवा रस्त्यालगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी गेलेल्या पिंपळगाव पोलीस पथकाने बॅगा उघडून पाहिल्यास त्यात तीस किलो गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा -प्रजासत्ताक दिनी सायकल परेडच्या माध्यमातून दिली जाणार मानवंदना

ABOUT THE AUTHOR

...view details