महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाडमध्ये दोन दिवसांत चोरीच्या पाच घटना - nashik crime news

मनमाड शहरात मागील दोन दिवसांत चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. यामुळे शहरांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Dec 26, 2020, 3:34 PM IST

Updated : Dec 26, 2020, 9:22 PM IST

मनमाड (नाशिक) - मनमाड शहरात चोरीचे सत्र सुरूच असून मागील दोन दिवसांत चोरीच्या पाच घटना घटल्या आहेत. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

घटनास्थळ

मनमाड-मालेगाव मार्गावरील किराणा मालाचे गोडाऊन फोडून त्यातून तेलाचे डबे-पाकिटे, साखरेची पोती, साबणाचे बॉक्स, सौंदर्यप्रसाधन वस्तू यांसह गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डरही चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Last Updated : Dec 26, 2020, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details