नाशिक - बालदिन निमित्त नाशिकच्या शाळांमध्ये लहान मुलांनी धम्माल मस्ती करत हा दिवस साजरा केला. यावेळी मुलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली, यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल-मस्ती करत हा दिवस आनंदात साजरा केला. मुलांना आवडणारा खाऊ, चॉकलेट्स आणि केचं वाटप करण्यात आले. मुलांनी गाण्यांवर थिरकत धम्माल मस्ती केली.
नाशिकच्या शाळांमध्ये बालदिना निमित्त मुलांची धम्माल मस्ती - Prime Minister Nehru's birth anniversary
बालदिना निमित्त नाशिकच्या शाळांमध्ये लहान मुंलांनी धम्माल मस्ती केली. यावेळी विद्यार्थ्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली.
नाशिकच्या शाळांमध्ये बालदिन साजरा करण्यात आला
देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी (14 नोव्हेंबर) बालदिन साजरा केला जातो. पडित नेहरूंना मुलांविषयी प्रेम व जिव्हाळा होता. त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन पालकांनी मुलांना चागले शिक्षण द्यावे आणि यातून सुशिक्षित नागरिक तयार व्हावेत हाच नेहरूंचा उद्देश होता.