नाशिकमधील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ आढळला हाडांचा सापळा - rto
पेठरोड येथील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ हाडांचा सापळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
हाडांचा सापळा
नाशिक - पेठरोड येथील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ हाडांचा सापळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून,अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.