महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Belora Airport Amravati बेलोरा विमानतळाला लवकरच मिळणार १२२ कोटींचा निधी, यशोमती ठाकुरांची माहिती - आमदार यशोमती ठाकूर लेटेस्ट बातमी

बेलोरा विमानतळाच्या विकासाठी Belora Airport Get Fund Soon अखेर 122 कोटी रुपयांच्या सुधारित वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. हा निधी लवकरच मिळणार असून तसा शासन निर्णय झाल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर MLA Yashomati Thakur यांनी दिली. त्यामुळे आता बेलोरा विमानतळाचे रखडलेले Yashomati Thakur Statement On Belora Airport काम लवकरच मार्गी लागणार आहे.

MLA Yashomati Thakur
आमदार यशोमती ठाकूर

By

Published : Dec 23, 2022, 6:05 PM IST

Updated : Dec 23, 2022, 6:14 PM IST

अमरावती -बेलोरा येथील विमानतळ Belora Airport Get Fund Soon कार्यान्वित करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. यासंदर्भात माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर Yashomati Thakur Statement On Belora Airport यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे गुरुवारी १२२ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास सुधारित वित्तीय निधी दिला जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णयही झाला असल्याची माहिती यशोमती ठाकूर MLA Yashomati Thakur यांनी दिली.

विमानतळाच्या खर्चात झाली वाढबेलोरा विमानतळाला Amravati Belora Airport Get Fund Soon २०१८ साली मान्यता देण्यात आली होती. काळानुरूप या विमानतळाच्या Yashomati Thakur Statement On Belora Airport खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. याशिवाय काही नवीन कामेसुद्धा त्यामध्ये करावी लागणार आहेत. विमानतळाच्या Yashomati Thakur Statement On Belora Airport एअरसाइडची कामे व सुविधा, टर्मिनल इमारत, एटीसी मनोरा व इतर सुविधा, साधने व सुविधा, आकस्मिक खर्च, बांधकाम कालावधीतील भाववाढीची तरतूद Belora Airport Get Fund Soon अशा विविध कमासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

अमरावतीकरांना लवकरच घेता येईल आकाशात भरारीअमरावती हे विभागीय मुख्यालय आहे. त्यामुळे येथे सुसज्ज विमानतळ Belora Airport Get Fund Soon , नाइट लैंडिंग सुविधा आवश्यक आहे. विमानतळ अत्याधुनिक करण्यासाठी सुधारित वित्तीय मान्यतेची गरज होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे Maharashtra Airport Development Company पाठपुरावा करून त्यांच्यामार्फत सुधारित प्रशासकीय प्रस्तावासह राज्य शासनाकडे सुधारित मान्यतेसाठी पाठवण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर Yashomati Thakur Statement On Belora Airport यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच राज्य सरकारने १२२ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास सुधारित वित्तीय मान्यता दिली. त्यामुळे लवकरच अमरावतीकरांना आकाशात भरारी घेता येईल.

Last Updated : Dec 23, 2022, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details