नाशिक - दिवाळीच्या सुट्टयांसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाचीच्या मैत्रिणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील कोरोटे येथे हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
७ वर्षीय मुलीवर बलात्कार, दिंडोरी पोलिसांचा तपास सुरू - दिंडोरीत भाचीच्या सात वर्षीय मैत्रीणीवर आत्याचार बातमी
दिवाळीच्या सुट्टयांसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाचीच्या मैत्रिणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील कोरोटे येथे हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दिंडोरीत भाचीच्या सात वर्षीय मैत्रीणीवर आत्याचार
हेही वाचा-शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे - शरद पवार
कोराटे येथील संशयित व्यक्तीची भाची व भाचीची सात वर्षीय मैत्रीण १ नोव्हेंबरला दिवाळीच्या सणानिमित्त त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी मैत्रिणीवर संशयिताने बलात्कार केला होता, अशी तक्रार तिच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून दिंडोरी पोलीस ठाण्याचे पी.आय अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नवले पुढील तपास करत आहेत.