नाशिक - नाशिकच्या पाथर्डी गावातील शेतात बिबट्याचे तीन पिल्ले सापडले आहेत. ते सुरक्षित राहावे यासाठी वनविभागाने तिथे सुरक्षा रक्षत तैनात केले होते.
नाशिकच्या पाथर्डी गावातील शेतात आढळले बिबट्याचे तीन पिल्ले - 3 leopard cubs found abandoned
नाशिकच्या पाथर्डी गावातील शेतात बिबट्याचे तीन पिल्ले सापडले आहेत.
Etv Bharat
त्यानंतर त्या पिल्ल्यांची आई तिथे आली आणि त्या तीन पिल्ल्यांना ति घेऊन निघून गेली. त्या पिल्लांचा व्हिडिओ समोर आला आहे.