महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी - Assembly election 2019 live maharashtra

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित 70 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. डॉ. गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी

By

Published : Oct 24, 2019, 1:31 PM IST

नंदुरबार- नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित 70 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. डॉ. गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळी आमदार गावित यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details