महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2020, 12:15 PM IST

ETV Bharat / state

नंदुरबार प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांवर सॅनिटायझरची फवारणी

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारांच्यावर पोहोचला आहे. त्यातच नंदुरबारमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Nandurbar  nandurbar news  sanitizer spray news nandurbar  सॅनिटायझरची फवारणी नंदुरबार  नंदुरबार लेटेस्ट न्युज
नंदुरबार प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांवर सॅनिटायझरची फवारणी

नंदुरबार -शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये जंतूनाशकाची फवारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे बाधित रुग्णाच्या परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्माऱ्यांवर देखील सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.

नंदुरबार प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांवर सॅनिटायझरची फवारणी

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारांच्यावर पोहोचला आहे. त्यातच नंदुरबारमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बाधित रुग्णाच्या निवासस्थानक परिसरात फवारणी करण्यात येत असून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर देखील प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून सॅनिटाझेशनची फवारणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details