नंदुरबार - जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. तोरणमाळ येथील यशवंत तलाव ओव्हरफ्लो झाला आहे, यामुळे शेजारील गावात पाणी शिरले आहे.
हेही वाचा... नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा... नांदेडच्या विष्णुपूरी धरणातून एक तास पाण्याचा विसर्ग
राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तोरणमाळ येथे गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला आहे. तलावाचे पाणी शेजारील गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा... नंदुरबारमध्ये गोमती नदी घाट आणि गौतमेश्वर मंदिर परिसराची विद्यार्थ्यांनी केली सफाई