नंदुरबार -सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे दरड कोसळण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथील घाटात पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तोरणमाळ घाटात पाच ठिकाणी दरडी कोसळल्या; वाहतूक ठप्प, पर्यटक अडकले - ठप्प
विकेंड असल्याने या ठिकणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते. मात्र रस्ता बंद झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत.
तोरणमाळ घाटात पाच ठिकाणी दरडी कोसळल्या; वाहतूक ठप्प, पर्यटक अडकले
विकेंड असल्याने या ठिकणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते. मात्र रस्ता बंद झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. दरडी कोसळल्याने रस्त्यावर साचलेला ढिगारा आणि झाडे हटवण्यात प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत यश आलेले नाव्हते.