नंदुरबार- येथील नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळील फरशी पूल पुरामुळे वाहून गेला आहे. यामुळे ढोरपडा आणि बर्डीपाडा गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी पुरामुळे या गावाचा फरशी पुल वाहून जातो.
नंदुरबार येथील फरशी पूल वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला - फरशी फुल
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळील फरशी पूल पुरामुळे वाहून गेला आहे. यामुळे नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळील फरशी पूल पुरामुळे वाहून गेला आहे आहे. दरवर्षी पुरामुळे या गावाचा फरशी पुल वाहून जातो.
नंदुरबार येथील फरशी फूल वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला
गावातील नागरिकांना श्रमदान करून या पुलाची मरम्मत करावी लागते. गावकऱ्यांनी नदीवर पुलाची उंची वाढवून मोठा पूल बांधण्याची मागणी केली आहे. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत या पुलाची पाहणी केलेली नाही. सध्यातरी बर्डीपाडा, ढोरपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे.
Last Updated : Aug 6, 2019, 11:07 AM IST