नंदुरबार -विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरुवात झाली. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी शहादा तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
विधानपरिषद पोटनिवडणूक : महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क - abhijit patil nandurbar news
महाआघाडीची सत्ता राज्यात आहे आणि महाआघाडीच्या सदस्यांची साथ आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरीश पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आपण महाआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषद पोटनिवडणूक : महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाआघाडीची सत्ता राज्यात आहे आणि महाआघाडीच्या सदस्यांची साथ आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरीश पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आपण महाआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -डेव्हिड वॉर्नरऐवजी मार्नस लाबुशेन करणार 'ओपनिंग'?