नंदुरबार - सर विश्वेश्वरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त अभियंता संघटनेने आज शहरात अभियंता दिन साजरा केला. अभियंता दिनानिमित्त विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी 'मन करा रे प्रसन्न' या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले.
अभियंता दिनानिमित्त नंदुरबारमध्ये विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन - अभियंता संघटना नंदुरबार
सर विश्वेश्वरैया यांच्या १५८ व्या जयंती निमित्त अभियंता संघटनेने आज शहरात अभियंता दिन साजरा केला. यावेळी, बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्हा बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल, यावर मंथन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कलाकार संजय उपाध्याय यांनी 'मन करा रे प्रसन्न' या मनोरंनात्मक कार्यक्रमातुन प्रबोधनात्मक विचार मांडले.
अभियंता दिनानिमित्त नंदुरबारमध्ये विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन
हेही वाचा -बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन
यावेळी, बांधकाम कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुन्हा बाधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर करता येईल, यावर मंथन करण्यात आले. बांधकाम व्यवसायिक संजय कोयंडे यांनी यावर प्रकाशझोत टाकत अभियंत्याना मार्गदर्शन केले.