महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youth Murder in Valima Function : वलिम्यात डीजे बंद केल्याने नवरदेवाच्या भावाचा खून - वलिमा कार्यक्रम युवकाचा खून

वलिम्याच्या कार्यक्रमात आमंत्रण नसताना दारू पिऊन शिरलेल्या (Entering event with drunk) काही जणांनी डीजे बंद करण्यावरून (killing for DJ for shutting down) नवरदेवाच्या भावावर तलवारीने हल्ला (attacking on youth with sword) केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू (Youth Murder in Valima Function) झाला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. Nanded crime, latest news from Nanded

Youth Murder in Valima Function
नवरदेवाच्या भावाचा खून

By

Published : Nov 23, 2022, 5:18 PM IST

नांदेड:शहरातील कर्मवीर नगर भागात सोमवारी रात्री एका वलिम्याच्या कार्यक्रमात आमंत्रण नसताना दारू ढोसून शिरलेल्या (Entering event with drunk) काही जणांनी डीजे बंद करण्यावरून (killing for DJ for shutting down) वाद घातला. उफाळलेल्या वादातून आरोपींनी नवरदेवाच्या भावावर तलवारीने हल्ला (attacking on youth with sword) केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू (Youth Murder in Valima Function) झाला होता. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. Nanded crime, latest news from Nanded

दारू ढोसून शिरले-या प्रकरणात शेख इकबाल शेख जैनोद्दीन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कर्मवीर नगर येथे लग्नानंतरच्या वलिम्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात डीजे लावण्यात आला होता. त्यावर तरुण थिरकत होते. त्याचवेळी अन्य ठिकाणाहून दारू ढोसून आमंत्रण नसताना सोहेल खान नावीद खान, आमू ऊर्फ आमेर शेख पाशा, मोहम्मद जाकेर, मोहम्मद इस्माईल, मोहम्मद कैफ आणि सय्यद सादिक हे सातजण कार्यक्रमात शिरले होते. हे आरोपीही डीजेवर नाचत होते.

तलवारीने हल्ला -तेवढ्याच जेवणातील बिर्याणी संपली. त्यामुळे आरोपी अगोदरच चिडले होते. त्यावरून काही जणांशी त्यांनी वादही घातला. रात्री उशीर होत असल्यामुळे नवरदेवाचा भाऊ शेख मोईन शेख एकबाल यांनी डीजे बंद केला. डीजे का बंद केला म्हणून आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शेख मोईन याच्यावर तलवारीने हल्ला नागरिकांनी आरोपींचीही धुलाई केली.त्यामुळे बराचवेळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ सुरू होता. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी लगेच या प्रकरणातील चारजणांना बेड्या ठोकल्या. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ठाण्याला घेराव -मंगळवारी दुपारी संतप्त नातेवाइकांनी मयत तरुणाचा मृतदेहच ठाण्यात आणला. यावेळी पोलिसांनी कार्यक्रमातील काही जणांना उचलल्याने तणाव निर्माण झाला होता. बराच वेळ मयताचे नातेवाईक ठाण्यासमोर ठिय्या देत होते. त्यानंतर पोलिसांनी समजूत घातली. अखेर उशिरा नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details