नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर भागातील साईसदन घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एका महिलेने ही दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र दगडफेक करणारी महिला मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Breaking: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक - Breaking News Marathi
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर भागातील साईसदन घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली. एका अज्ञात महिलेने दगडफेक केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...