नांदेड- लोहा शहरातील गुडगुडी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी 13 जुगारांना ताब्यात घेतले आहे. तर रोख 60 हजार रुपये, कॉम्पुटर, मोबाईल, असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जणांना अटक - Nanded Crime news
लोहा शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून या ठिकाणाहून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

लोहामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
हेही वाचा - केरूर खून प्रकरण: गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा
लोहा शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून या ठिकाणाहून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.