महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये शनिवारी आढळले कोरोनाचे 22 रुग्ण; संसर्गाचा वाढला वेग - Nanded corona patient recover

नांदेडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असून आज एकाच दिवशी २२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आकडा २५६ वर पोहोचला आहे.

नांदेड सरकारी रुग्णालय
नांदेड सरकारी रुग्णालय

By

Published : Jun 13, 2020, 10:30 PM IST

नांदेड - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शनिवारी 22 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्याचा संसर्गाचा वेग राहिला तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी वेळात 300 चा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.


शनिवारी दिवसभरात सापडलेले रुग्ण या भागातील आहेत.

  • कामठा - 1
  • विजय कॉलनी - 1
  • पद्मजा सिटी - 1
  • सोमेश कॉलनी - 2
  • यशवंतनगर - 1
  • न्यायनगर - 1
  • श्रीकृष्णनगर -1
  • विणकर कॉलनी - 1
  • संत ज्ञानेश्वरनगर - 1
  • झेंडा चौक - 1
  • दिपनगर -1
  • एचआयजी कॉलनी- 1
  • चिखलवाडी - 1
  • भाग्यनगर रोड - 1
  • सिडको - 1
  • स्वामी विवेकानंदनगर -1
  • विश्वदिपनगर - 1
  • महावीर चौक - 1
  • ईतवारा - 1
  • चैतन्यनगर - 1

    कोरोना विषाणू संसर्गाबाबत 3 जून वेळ पाच वाजेपर्यंतजिल्ह्यातील माहिती

    • एकूण संशयित - 4900
    • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4515
    • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2615
    • अजून निरीक्षणाखाली असलेले - 204
    • दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 110
    • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4405
    • आज घेतलेले नमुने - 140
    • एकूण नमुने तपासणी- 4949
    • एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 256
    • पैकी निगेटीव्ह - 4253
    • नमुने तपासणी अहवाल बाकी- 163
    • नाकारण्यात आलेले नमुने - 83
    • अनिर्णित अहवाल – 187
    • कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 168
    • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
    • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण 1 लाख 44 हजार 880 प्रवासी आले आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details