मुदखेड प्रशिक्षण केंद्रातील ६ जवानांना पुलवामा दहशदवादी हल्ल्यात वीरमरण - पुलवामा दहशतवादी हल्ला
मुदखेड येथे सीआरपीएफचा कॅम्प आहे. यामध्ये १० दिवसांपूर्वीच काही जवान प्रशिक्षण पूर्ण करून काश्मीरला गेले होते. त्यापैकी ६ जणांना या हल्ल्यात वीरमरण आले.
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले जवान
नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड प्रशिक्षण केंद्रात नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६ जवानांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.