महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा रेल्वेला फटका.. कमी प्रवासी संख्येमुळे अनेक गाड्या रद्द - अनेक रेल्वे रद्द

कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

Many trains canceled
Many trains canceled

By

Published : May 30, 2021, 10:18 PM IST

नांदेड - कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.


रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

गाडी संख्या कुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधी
औरंगाबाद नांदेड 07.06.2021 ते 14-06-2021
नांदेड औरंगाबाद 04.06.2021 ते 11.06.2021
आदिलाबाद नांदेड 01.06.2021 ते 15.06.2021
नांदेड आदिलाबाद 01.06.2021 ते 15.06-2021
सिकंदराबाद श्री साईनगर शिर्डी 04.06.2021 ते 13.06.2021
श्री साईनगर शिर्डी सिकंदराबाद 05.06.2021 ते 14.06.2021
औरंगाबाद रेणीगुंठा 04.06.2021 ते 11.06.2021
रेणीगुंठा औरंगाबाद 05.06.2021 ते 12.06.2021
परभणी नांदेड 03.06.2021 ते 17.06-2021

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

गाडी संख्या कुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधी अंशतः रद्द करण्यात आलेले स्थानके
नांदेड तांदूर 01.06.2021 ते 15.06.2021 सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द
तांदूर परभणी 02.06.2021 ते 16.06.2021 तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणी दरम्यान रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details