महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लोकसहभागातून कोरोनावर मात करू!'...नांदेडमध्ये साधेपणाने ध्वजारोहन संपन्न - महाराष्ट्र दिन बातमी

नांदेडमध्ये 60 वा महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मोजक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

maharashtra-60th-anniversary-day-celebrated-simply-in-nanded
maharashtra-60th-anniversary-day-celebrated-simply-in-nanded

By

Published : May 1, 2020, 10:02 AM IST

नांदेड- महाराष्ट्र दिनावर यावेळी कोरोनाचे सावट आहे. पण आपले राज्य देशात सातत्याने क्रमांक एकवर राहिलेले राज्य असून यापुढे ही आपली प्रगती कायम राहील. कोरोनाच्या या संकटावर आपण लोकसहभागातून मात करू, या निराशेतून बाहेर पडू अशी आशा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नांदेडमध्ये चव्हाण यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

लोकसहभागातून कोरोनावर मात करू

हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर

नांदेडमध्ये 60 वा महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मोजक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details