महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड शहरात गरजुंना मदतीचा हात - कमल फाऊंडेशन

विविध संघटनांप्रमाणेच नांदेड शहरातील कमल फाऊंडेशन अनेक गरजूंना आधार देत अन्न व धान्याच्या किटचे वाटप करुन अनेक गरजूंना मदत केली आहे. कमल फाऊंडेशन हे नांदेड शहरातील तृतीयपंथीय व काही सामाजिक कार्यकर्ते चालवत आहेत.

मदत करताना
मदत करताना

By

Published : May 1, 2020, 10:53 AM IST

नांदेड - संचारबंदीच्या काळात रोजंदारी कामगार कष्टकऱ्यांच्या खाण्या-पिण्याची भ्रांत होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात विविध सामाजिक संघटना अशा गरजूंना मदत करत आहेत.

गरजुंना मदत करताना

विविध संघटनांप्रमाणेच शहरातील कमल फाऊंडेशन अनेक गरजूंना आधार देत अन्न व धान्याच्या किटचे वाटप करुन अनेक गरजूंना मदत केली आहे. कमल फाऊंडेशन हे नांदेड शहरातील तृतीयपंथीय व काही सामाजिक कार्यकर्ते चालवत आहेत.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कमल फाऊंडेशन अनेक गरजूंना मदत करत असून त्यांच्या या उपक्रमाचा कौतुक होत आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये शेतात पिकलेला १८ क्विंटल गहू गरजूंना वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details