महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी आयोजित योग शिबिराची जय्यत तयारी

दोन लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी योगाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी पतंजली समूहाचे विविध योग साधक नांदेड मध्ये दाखल झाले आहेत.

नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी आयोजित योग शिबिराची जय्यत तयारी

By

Published : Jun 19, 2019, 3:05 PM IST

नांदेड -आंतरराष्ट्रीय योगदिनी नांदेडमध्ये आयोजीत योग शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशात यापूर्वीच्या योग शिबिराच्या गर्दीचा विक्रम मोडण्याची तयारी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.

नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी आयोजित योग शिबिराची जय्यत तयारी

दोन लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी योगाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी पतंजली समूहाचे विविध योग साधक नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. शहराच्या आसपासच्या शाळेतील विद्यार्थी यात सहभागी होऊन योग करतायत. हे योग शिबिर विश्वविक्रमी होण्यासाठी सर्व प्रशासन कामाला लागल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details