नांदेड -किनवट तालुक्यातील शिवणी शिवारात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे शिवणीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. परिणामी या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नांदेडच्या किनवटमध्ये गुरुवारी पावसाची दमदार हजेरी; पाणी घरात शिरल्याने नुकसान - nanded kinvat heavy rain
माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या शिवणी येथे गुरुवारी दुपारच्या वेळेस जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी नागरिकांनी घरात ठेवलेले धान्य पाण्यात भिजले. तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले.
![नांदेडच्या किनवटमध्ये गुरुवारी पावसाची दमदार हजेरी; पाणी घरात शिरल्याने नुकसान heavy rain kinvat taluka nanded, rain cames in house in shivni village](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7870260-thumbnail-3x2-kkkk.jpg)
नांदेडच्या किनवटमध्ये गुरुवारी जोरदार पावसाची हजेरी; पाणी घरात शिरल्याने नुकसान
नांदेडच्या किनवटमध्ये गुरुवारी पावसाची दमदार हजेरी; पाणी घरात शिरल्याने नुकसान
माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या शिवणी येथे गुरुवारी दुपारच्या वेळेस जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी नागरिकांनी घरात ठेवलेले धान्य पाण्यात भिजले. तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. दुर्गम भागातील असलेल्या या शिवणी गावात नाल्यांचे बांधकाम व्यवस्थित झाले नसल्याने त्यातून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा -धक्कादायक; शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू
Last Updated : Jul 3, 2020, 12:33 PM IST