महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्येही कोरोनाचा शिरकाव, ६४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह - कोरोना पॉझिटिव्ह नांदेड

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नांदेडचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला होता. मंगळवारी ९ जणांचा स्वॅब चाचणीसाठी औरंगाबादला पाठवला होता. यापैकी आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एका ६४ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

corona positive case  nanded corona positive  corona update nanded  कोरोना पॉझिटिव्ह नांदेड  नांदेड कोरोनारुग्ण
नांदेडमध्येही कोरोनाचा शिरकाव, ६४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह

By

Published : Apr 22, 2020, 9:37 AM IST

नांदेड - आजवर कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. ६४ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. यासंबंधी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नांदेडचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला होता. मंगळवारी ९ जणांचा स्वॅब चाचणीसाठी औरंगाबादला पाठवला होता. यापैकी आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एका ६४ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details