महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्णासंदर्भात धार्मीक स्थळाच्या ध्वनिक्षेपकावरून चुकीची माहिती दिल्याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल - कोरोना रुग्ण चुकीची माहिती

धार्मीक स्थळाच्या ध्वनीक्षेपकावरून चुकीची माहिती प्रसारीत केल्या प्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रज्वलीत सोनकांबळे यांनी एका धार्मीक स्थळाच्या ध्वनिक्षेपकावरून कोरोना रुग्णासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत केली.

nanded police
कोरोना रुग्णासंदर्भात धार्मीक स्थळाच्या ध्वनिक्षेपकावरून चुकीची माहिती दिल्याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Apr 4, 2020, 9:32 PM IST

नांदेड - भोकर येथील धार्मीक स्थळाच्या ध्वनीक्षेपकावरून चुकीची माहिती प्रसारीत केल्या प्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रज्वलीत सोनकांबळे यांनी एका धार्मीक स्थळाच्या ध्वनिक्षेपकावरून कोरोना रुग्णासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती पसरवण्याचा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. सोनकांबळे यांच्या विरोधात भोकर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details