महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीवर शेतकरी नाराज... - नांदेड शेतकरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र, यावर अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

farmer-mahatma-jyotiba-phule-karj-mukti-yojana-first-list-announced
farmer-mahatma-jyotiba-phule-karj-mukti-yojana-first-list-announced

By

Published : Feb 27, 2020, 12:39 PM IST

नांदेड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र, यावर अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमुक्ती योजनेचानेच्या पहिल्या यादीवर शेतकरी नाराज....

हेही वाचा-दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ३० वर; संवेदनशील भागातील परिस्थिती नियंत्रणात

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत सोनखेड (ता.लोहा) येथील 261 व कामठा येथील 162 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी न देता नियम, अटी यात शेतकऱ्यांना अडकवून टाकले आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी बॅंकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details