नांदेड- लॉकडाऊनमुळे आदिवासी बहूल असलेल्या माहूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे, तरबूज, शेवग्याच्या शेंगा शेतातच पडून आहेत. तालुक्यात शेतमाल साठवण्यासाठी सोय नसल्याने लाखो रुपये खर्च करून वाढवलेले पीक मातीमोल होत आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात; मदतीची मागणी - watermelon crop loss nanded
तालुक्यात शेतमाल साठवण्यासाठी सोय नसल्याने लाखो रुपये खर्च करून वाढवलेले पीक मातीमोल होत आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकरी