महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या शाळेवर ठेकेदाराचा कब्जा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेवर गावात रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कब्जा केला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे.

nanded
जिल्हा परिषदेच्या शाळेवर ठेकेदाराचा कब्जा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय परिणाम

By

Published : Mar 10, 2020, 11:03 AM IST

नांदेड - मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेवर गावात रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कब्जा केला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. तर प्रांगणात चालु असलेल्या यंत्राचा आवाजामुळे विद्यार्जनात मोठा अडथळा ठरत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेवर ठेकेदाराचा कब्जा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय परिणाम

हेही वाचा -विक्षिप्त मातेने घोटला चिमुकल्याचा गळा; मृतदेह फेकला घाण पाण्यात

ऐवढेच नाही तर शालेय पोषण आहाराच्या जेवणात सिमेंट आणि खडीचा धुरळा उडुन ताटात पडत असल्याने शाळेच्या चिमुकल्यांचा पोषण आहार दूषित आहार बनला आहे. त्यामुळे या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details