नांदेड -शेकापचे माजी खासदार भाई धोंडगे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी काम करत आहेत. तसेच कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन स्वतः भाई धोंडगे यांनी केले आहे. त्यानुसार लोहा आणि कंधार तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना धोंडगे यांच्यावतीने जेवण पुरवण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांसाठी हेल्पलाइन
नांदेडमध्ये कोरोना रुग्णांना भाई धोंडगेंकडून मदतीचा हात - भाई धोंडगेंकडून मदतीचा हात
कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुरुषोत्तम धोंडगे यांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनमुळे नागरिकांना मोठी मदत मिळत आहे.
कोरोना रुग्णांना मदत
कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुरुषोत्तम धोंडगे यांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनमुळे नागरिकांना मोठी मदत मिळत आहे.
हेही वाचा-नाशिकमध्ये पहाटेपासून रांगेत लागूनही मिळत नाही लस, ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी