महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : कृपया घरीच थांबा, अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडिओ - Corona virus

सोशल मीडियावर हा व्हिडिओ बघितला. कुठला आहे ते माहिती नाही. पण, अतिशय हृदयस्पर्शी आहे. आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस प्रामाणिकपणे कोरोनोशी लढा देत आहेत. त्यांची तळमळ समजून घ्या आणि त्यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करा, असे आवाहन अशोक चव्हाणांनी जनतेला केले आहे.

Corona Virus
अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडीओ

By

Published : Mar 24, 2020, 9:33 PM IST

नांदेड- आम्ही तुमच्या काळजीसाठी कर्तव्यावर आहोत, तुम्ही घरीच राहून सहकार्य करा. गो कोरोना गो यासह अनेक भावनिक आवाहन करणारे पोस्टर घेऊन डॉक्टर कर्मचाऱ्यांनी जनतेसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः शेअर करून भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडीओ
  • काय आहे अशोक चव्हाण यांची पोस्ट -

सोशल मीडियावर हा व्हिडिओ बघितला. कुठला आहे ते माहिती नाही. पण, अतिशय हृदयस्पर्शी आहे. आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस प्रामाणिकपणे कोरोनोशी लढा देत आहेत. त्यांची तळमळ समजून घ्या आणि त्यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करा. कृपया घरीच रहा आणि त्यांच्या संघर्षाला सहकार्य करा.

अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details