महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार - sexual harrasment

पीडितेची हडको परिसरात राहणाऱ्या एका युवकासोबत दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ८ महिन्यांची गर्भवती झाल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

sexual abuse
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By

Published : Feb 2, 2020, 10:42 AM IST

नांदेड- लग्नाचे आमिष दाखवून शहरातील हडको परिसरातील १७ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - बिहारमध्ये कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर हल्ला

पीडितेची हडको परिसरात राहणाऱ्या एका युवकासोबत दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ८ महिन्यांची गर्भवती झाल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे करत आहेत.

हेही वाचा - 'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '

ABOUT THE AUTHOR

...view details