नांदेड - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ११९ वर पोहोचला आहे.
नांदेडमध्ये शनिवारी ३ कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या 119 वर - नांदेड कोरोनाबाधितांचा आकडा
आज सकाळी ८८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये दोन पुरूष, तर एका महिलेचा समावेश आहे.
नांदेडमध्ये शनिवारी ३ कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या 119 वर
आज सकाळी ८८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये दोन पुरूष, तर एका महिलेचा समावेश आहे. सध्या वाढत असलेले कोरोनाबाधित रुग्ण हे कुंभारटेकडी परिसरातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमधील कोरोनाची सद्यास्थिती -
- एकूण कोरोनाबाधितांची संख्या - ११९
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ५२
- कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू - ०६
Last Updated : May 23, 2020, 4:34 PM IST