नांदेड- विष्णूनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 35 तोळे चांदी आणि 3 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गौरक्षण हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या गणेश राशिवंत यांच्या घरात ही चोरी झाली.
विष्णूनगर भागात घरफोडी, 35 तोळे चांदीसह 3 लाखांचा ऐवज लंपास - नांदेड जिल्हा बातमी
विष्णूनगर भागातील एका घरात घरफोडी झाली. घरातील सर्वजण झोपेत असताना चोरट्यांनी ही चोरी केली. यामध्ये ३५ तोळे चांदी, 3 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.
![विष्णूनगर भागात घरफोडी, 35 तोळे चांदीसह 3 लाखांचा ऐवज लंपास Nanded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6422728-thumbnail-3x2-mum.jpg)
नांदेड
विष्णूनगर भागात घरफोडीत 35 तोळे चांदीसह 3 लाखांचा ऐवज लंपास
घरातील सर्वजण झोपेत असताना चोरट्यांनी ही चोरी केली आहे. यामध्ये ३५ तोळे चांदी, 3 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही.