महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींच्या सभेत तरुणांची लक्षणीय उपस्थिती; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार - devlopment

मोदी नावाचे संघटन तयार करून या तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत.

नरेंद्र मोदींच्या सभेत तरुणांची लक्षणीय गर्दी

By

Published : Apr 1, 2019, 5:18 PM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या जाहीर सभेत तरुणांची संख्या प्रचंड होती. सर्व तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. देशाच्या विकासाला सकारात्मक चालना मिळावी, या दृष्टीने पंतप्रधान मोदी प्रयत्न करत असल्याचा दावा तरुणांनी केला आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेत तरुणांची लक्षणीय गर्दी


मोदी नावाचे संघटन तयार करून या तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी तेथील तरूणांसोबत आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत करून त्यांचे निवडणुकीतील मुद्दे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details