काय आहे नागपुरातील सखी मतदान केंद्र ? - voting
महिलांच्या मतदानामध्ये वाढ झाली पाहिजे, असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. यासाठीच सखी अशा मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
![काय आहे नागपुरातील सखी मतदान केंद्र ?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2971541-thumbnail-3x2-nagpur.jpg)
काय आहे नागपुरातील सखी मतदान केंद्र ?
नागपूर - २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये सखी मतदान केंद्रात सुद्धा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हे खास महिलांसाठी तयार केलेले मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रात कर्मचारी आणि अधिकारी महिला आहेत. महिलांच्या मतदानामध्ये वाढ झाली पाहिजे, असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. यासाठीच सखी अशा मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मोनिका आकेवार यांनी..
काय आहे नागपुरातील सखी मतदान केंद्र ?