नागपूर -चालत्या कंटेनर ट्रक आग लागल्याची घटना अमरावती - नागपूर महामार्गावर घडली. कोंढाळी परिसरातील जाम नदी पुलाजवळ ही घटना घडली. ज्वलंत पदार्थांनी भरलेला हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना पलटला आणि त्याने पेट घेतला.
नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार - नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार
चालत्या कंटेनर ट्रक आग लागल्याची घटना अमरावती - नागपूर महामार्गावर घडली. कोंढाळी परिसरातील जाम नदी पुलाजवळ ही घटना घडली. ज्वलंत पदार्थांनी भरलेला हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना पलटला आणि त्याने पेट घेतला.
नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार
हेही वाचा -नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करा - शरद पवार
या ट्रकच्या चालक आणि वाहकाबद्दल अद्याप माहिती मिळाली नसून ट्रकला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केला जात असल्याची माहिती कोंढाली पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.