नागपूर - येथील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 20 तोळे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. व्यंकट गोलपुट्टी (वय 62) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास झाली. मौदा येथील लक्ष्मीनगरमध्ये ही घटना घडली.
नागपुरातील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; 20 तोळे सोने केले लंपास - 200 gram gold stolen nagpur
चोरट्यांनी गोलपुट्टी यांच्या घरातील बेडरूमच्या खिडकीमधील लोखंडी ग्रील तोडली आणि घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील सर्व दागिने चोरून नेले. हे सर्व दागिने गोलपुट्टी यांच्या माहेरी आलेल्या विवाहित मुलीचे होते. अद्याप कोणाला अटक झालेली नाही.
![नागपुरातील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; 20 तोळे सोने केले लंपास robbery in nagpur at buisenessman house, 200 gram gold stolen](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6151905-thumbnail-3x2-mum.jpg)
नागपूरातील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; 20 तोळे सोने केले लंपास
नागपुरातील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला;
घटनेच्या वेळी गोलपुट्टी कुटुंब बँकेत गेले होते. चोरट्यांनी गोलपुट्टी यांच्या घरातील बेडरूमच्या खिडकीमधील लोखंडी ग्रील तोडली आणि घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील सर्व दागिने चोरून नेले. हे सर्व दागिने गोलपुट्टी यांच्या माहेरी आलेल्या विवाहित मुलीचे होते. अद्याप कोणाला अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -VIDEO : स्वतः ला पेटवून घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; थरार सीसीटीव्हीत कैद
Last Updated : Feb 21, 2020, 2:35 PM IST