नागपूर मध्यसाठी प्रवीण दटकेंना वगळल्याने कार्यकर्त्यांचे आंदोलन - विधानसभा निवडणूक २०१९
नागपूर मध्यसाठी प्रवीण दटके यांना वगळून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी देण्यात आल्याने आंदोलन करत दटके समर्थकांनी भाजपच्या जातीय राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कार्यकर्त्यांचे आंदोलन
नागपूर- मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना वगळण्यात आले. त्यांच्या जागी विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी दिल्याने दटके समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले.
नागपूरमध्ये प्रवीण दटके समर्थकांचे आंदोलन