नागपूर- दहा दिवस बाप्पांची अगदी मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. नागपूरच्या फुटाळा तलावावर गणेश विसर्जनासाठी भक्तांची गर्दी उसळली आहे. भावूक होऊन बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.
नागपूरकरांनी भावूक होऊन दिला बाप्पांना निरोप - नागपूरकरांनी भावूक होऊन दिला बाप्पांना निरोप
श्रद्धेने आणि भक्तिभावाने ज्या बाप्पांची पूजा केली, त्याच भक्ती भावाने बाप्पांना आज निरोप देण्यात येत आहे. दुःख हारून सुख समृद्धी घेऊन पुढच्या वर्षी लवकर या, अशी मनोकामना करत बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे.

गणेश विसर्जनासाठी आलेले लोक
फुटाळा तलावावरील गणेश विसर्जनाचा आढावा देताना प्रतिनिधी मोनिका अक्केवार