नागपूर - राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार Minister Abdul Sattar Land Scam Allegations Case यांनी दिडशे कोटी रूपयांची गायरान जमीन कोर्ट आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत एका व्यक्तीला दिली. या गैरव्यवहार प्रकरणी अब्दुल सत्तार Opposition Party Leaders Demand Minister Abdul Sattar Resign यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने आज विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. या मागणीसाठी विरोधक आमदारांनी Opposition Party Leaders Protest वेलमध्ये बसून निर्दर्शनेही केली.
Land Scam Allegation : मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, विरोधकांची जोरदार मागणी - Minister Abdul Sattar Resign
न्यायालयाचे आदेश डावलून तत्कालिन मंत्री अब्दुल सत्तार Minister Abdul Sattar Land Scam Allegations Case यांनी वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन योगेश खराडे याला दिली होती. याप्रकरणी आज विरोधी पक्षाने अब्दुल सत्तार Opposition Party Leaders Demand Minister Abdul Sattar Resign यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजिनाम्यासाठी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी Opposition Party Leaders Protest केली. मंत्री सत्तार यांनी दीडशे कोटीची 37 एकर गायरान जमीन दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
गायरान जमीन प्रकरणात हायकोर्टाने ओढले ताशेरेयोगेश खराडे नावाच्या व्यक्तीला वाशिम जिल्ह्यातील अतिशय मोक्याची Minister Abdul Sattar Land Scam Allegations Case सुमारे दिडशे कोटी रूपयांची ३७ एकर गायरान जमीन देण्यात आली आहे. ही जमीन तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार Opposition Party Demand Minister Abdul Sattar Resign यांनी न्यायालय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचना झुगारून दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याबाबत विरोधक आज सभागृहात आक्रमक झाले. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात Gairan land case ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
हकालपट्टीची विरोधकांची मागणीअब्दुल सत्तार यांच्या विरोधात Opposition Party Leaders Demand Minister Abdul Sattar Resign आज विधानभवनात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यात अब्दुल सत्तार Minister Abdul Sattar Land Scam Allegations यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार यांच्या विरोधात घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी वेलमध्ये खाली बसून जोरदार निदर्शने केली. यावेळी माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.