नागपूर - 'मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो,' असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात म्हटले आहे.
मी फोकनाड लीडर नाही; जे बोलतो ते करून दाखवतो - नितीन गडकरी - nitin gadkari
गडकरी फक्त महाराष्टात नव्हे; तर, संपूर्ण भारतात नवनवीन तंत्रज्ञानासाठी परिचयाचे आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर हे सहा जिल्हे डिझेल मुक्त करण्याची कल्पना मांडली. या प्रकल्पास सुरुवात देखील केली.

Gadkari1
नितीन गडकरी
गडकरी फक्त महाराष्टात नव्हे; तर, संपूर्ण भारतात नवनवीन तंत्रज्ञानासाठी परिचयाचे आहेत. ते या कार्यक्रमात स्वतःच्या खासदारकीतील कामांचा आढावा देत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर हे सहा जिल्हे डिझेल मुक्त करण्याची कल्पना मांडली. या प्रकल्पास सुरुवात देखील केली.
हे सांगितल्यानंतर 'मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो,' असे गडकरी म्हणाले.
Last Updated : Mar 25, 2019, 5:58 PM IST