विजयाचा निर्धार करणारी गुढी उभारली जातीय; निवडणुकीनंतर विजयाची गुडी उभरणार - गडकरी - WIN
विजयाचा निर्धार करणारी गुढी सर्वत्र उभारली जातीय, निवडणुकीनंतर विजयाची गुडी उभारू... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास... या नववर्षात देश भ्रष्ट्राचार मुक्त होऊन गोरगरिंबांसाठी समृद्धीच्या दिल्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर- आज देशात सर्वत्र हिंदवी नव वर्ष साजरे केले जात आहे. चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाचा निर्धार करणारी गुढी उभी केली जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निवडणुकीनंतर विजयी गुढी उभारू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Last Updated : Apr 6, 2019, 2:31 PM IST